Ticker


Breaking News

Comments

4/comments/show

Thursday, 28 December 2023

5 Coronavirus passings, 529 new cases detailed in 24 hours

 5 Coronavirus passings, 529 new cases detailed in 24 hours



According to the wellbeing service, India has recorded 529 new cases of Coronavirus in the last 24 hours. Additionally, three deaths have been reported, two from Karnataka and one from Gujarat, in 24 hours until 8 am on Wednesday. Later, two more Coronavirus

deaths were confirmed from Maharashtra, marking the first confirmed fatalities in the state in over 90 days


Read more ...

Saturday, 3 June 2023

After 10 th and 12 th std

Read more ...

होम लोन ते पण कमीत कमी व्याजदराने!!!/Home loan at minimum interest!!!!


ध्यमवर्गीय भारतीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं ते म्हणजे त्याचं स्वत:चं घर. घर खरेदी केल्यानंतर तो गाडी आणि इतर गोष्टींचा विचार करतो. घर घेणं खूप कठीण असतं, पण बँकांनी दिलेल्या कर्जामुळे (Loan) लोकांना यात खूप मदत होतेय. आजकाल तुम्हीही घरखरेदीचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांचं गृहकर्ज (Home Loan) आणि त्यावरील व्याज याची माहिती जाणून घ्या.
शा अनेक बँका आहेत ज्या 6.4 ते 6.5 टक्के व्याजाने गृहकर्ज देतात. अशा काही बँकाही आहेत, ज्यांचा व्याजदर यापेक्षा थोडा जास्त आहे. पण जर तुम्ही 6.4 आणि 6.5 टक्के मधील फरक पाहिला तर 0.10 टक्क्याच्या फरकाचाही फायदा तुम्हाला गृहकर्जाच्या पूर्ण पेमेंटवर होताना दिसेल.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८५ टक्के आरएलएलआर दराने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ८.२ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

कोटक महिंद्रा बँक ही बँक सर्वात कमी दरात गृहकर्ज देण्यासाठी ही बँक लोकप्रिय आहे. बँक सध्या आरएलएलआरमधून ६.५० टक्के गृहकर्ज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ज्येष्ठ उद्योगपती उदय कोटक हे या बँकेचे सीईओ आहेत.

बँक ऑफ बडोदा ही बँक गृहकर्ज देण्यापूर्वी बँक तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्री घेते. यानंतर पात्र कर्जदारांना कमी दरात कर्ज देतात. बँक ६.५ टक्के आरएलएआरवर गृहकर्ज देत आहे. घरखरेदीसाठी बँक कमीत कमी ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ७.८५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ६.८ टक्के आरएलएलआरमधून गृहकर्ज देत आहे. बँक गृहकर्जावर किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.८ टक्के दराने व्याज देत आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य सावकारांपैकी एक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

युनियन बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८ टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.२५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वात कमी व्याजदराने खरेदी करू शकता.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.
Read more ...

सिबिल स्कोर घसरला आहे!!!मग असा वाढवा !!! How to Improve Cibil Score !!! Within No Time

सिबिल स्कोर घसरला आहे!!!मग असा वाढवा !!! "

" सिबिल स्कोर कमी तर व्याजदर जास्त ???

## कमी स्कोर तर बँक पण नाही देणार कर्ज ##

सिबिल स्कोर घसरला आहे!!!मग असा वाढवा !!!

०१.कर्जाचा हफ्ता (Instalment /emi )वेळेवर भरा .
०२.कर्ज नील झाल्याची खात्री करा :
०३.प्रसंगी एकाच कर्जातून कामे पूर्ण करा. 
०४.परतफेडीचा कालावधी जास्त ठेवा. 
०५.थकबाकी ठेवू नका .
०६.तुम्ही बँकेत कर्जमुक्त झाले आहात याची कागदोपत्री खात्री करा .
०७.कुणाचा जमीनदार होउ नका .
०८आपण भरलेलें हफ्ते बँकेतून वजा झाल्याचीई खात्री करा 


सिबिल स्कोर म्हणजे काय :-

आपका CIBIL स्कोर 300 और 900 के बीच, एक तीन अंकों का नंबर है, जो आपकी क्रेडिट योग्यता को दर्शाता है. उच्च स्कोर आपको लोन और क्रेडिट कार्ड पर तेज़ अप्रूवल और बेहतर डील प्राप्त करने में मदद कर सकता है.
"तुमचा CIBIL स्कोअर हा 300 आणि 900 मधील तीन अंकी क्रमांक आहे, जो तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो. उच्च स्कोअर तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डवर जलद मंजुरी आणि चांगले सौदे मिळविण्यात मदत करू शकते."

थोडक्यात सांगायचे झाले तर सिबिल स्कोर म्हणजे "तुमची कर्ज परत फेड करण्याची पद्धत योग्य कि अयोग्य किंवा तुमचा व्यवहार कसा आहे "




०१.कर्जाचा हफ्ता (Instalment /emi )वेळेवर भरा :
कर्ज तेवढेच घ्या जेवढे आपल्याला झेपेल नसता विनाकारण डोईजड होईल असे कर्ज घेऊन स्वतः ला आणि कुटुंबाला धोक्यात घालू नका ,खर्चाचे आणि इनकम चे नियोजन करून ठेवा जेणेकरून कुठलाही हफ्ता bounce होणार नाही आणि आपले सिबिल स्कोर घसरणार नाही.
०२.कर्ज नील झाल्याची खात्री करा :
बर्याच वेळा आपल्याला असे वाटत्ते कि आपले कर्ज खाते नील झालेले आहे परंतु काही वेळेस bounce झालेल्याचा अतिरिक्त लागलेला चार्गे आपले खाते नील होत नाही .याची आपण खात्री करायला पाहिजेच .

०३.प्रसंगी एकाच कर्जातून कामे पूर्ण करा. 
आपण जसे लागले तसे कर्ज काढायला सुरुवात करतो जसे होमेलोन ,कारलोन ,वैयाक्तिक कर्ज ,शैक्षणिक कर्ज इत्यादि .आणि यामुळे आपले एखादे कर्ज खात्याचे Instalment भरणे झाले नाही कि आपले सिबिल घसरायला लागते .हे आपण टाळायला पाहिजे .





Read more ...

3 कारणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य का द्यावे

3 कारणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य का द्यावे

शाळांमध्ये शिक्षणाचे उत्तम माध्यम कोणते आहे? 
भारतीय मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा 
प्रादेशिक/स्थानिक भाषांमध्ये शिकवणाऱ्या शाळांमध्ये
 उदा. हिंदी, मराठी वगैरे? मला विश्वास आहे की 
भारतात असे बहुसंख्य लोक आहेत जे आपल्या 
मुलांना इंग्रजीमाध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश 
देण्यास अनुकूल आहेत.

इंग्रजी जाणणे अत्यावश्यक आहे
ती संगणकाची भाषा आहे. 
ती संवादाची भाषा आहे. 
ती व्यवसायाची भाषा आहे.
 ही विज्ञानाची भाषा आहे आणि ती 
भाषा जग बोलते. इंग्रजीतील प्रवाहाचा 
अभाव भविष्यात एक मोठा अडथळा ठरू शकतो.
प्रारंभिक परिचय भाषेसह आराम निर्माण करण्यास मदत करेल 
आपल्याला सोयीस्कर भाषेत विचार करतो. 
आणि आम्ही ज्या भाषा लवकर घेतो त्याबद्दल 
आम्हाला सोयीस्कर आहे. 
त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही विद्यार्थ्याला 
इंग्रजीची ओळख करून द्याल तितके ते 
स्वीकारणे सोपे होईल. खरं तर,
 विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की 
आपली भाषिक क्षमता, म्हणजे नवीन 
भाषा उचलण्याची क्षमता, 
वयानुसार मोठ्या प्रमाणात कमी होत जाते.
सुरुवातीला, आपण चुका किंवा अपयशाची चिंता न करता 
प्रयत्न करू शकतो
आपण जितके मोठे होऊ तितके
 आपण स्वतःबद्दल आणि चुका करण्याबद्दल 
अधिक जागरूक होतो. 
तरुण वयात आपण चुका करण्यास किंवा
 सुधारण्यास घाबरत नाही. तथापि,
 जसजसे आपण मोठे होतो, 
तसतसे दावे अधिक होतात. म्हणूनच, 
बहुतेक लोक त्यांच्या नोकरीमध्ये काहीतरी 
नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
Read more ...

Saturday, 6 May 2023

chrome vs edge?what is best

क्रोम किंवा एज हे दोन्ही उत्कृष्ट वेब ब्राउझर आहेत,
परंतु त्यांच्यात काही फरक आहेत
1. Chrome अधिक लोकप्रिय, जलद, अधिक स्थिर आहे
आणि त्यात अधिक विस्तार आणि थीम आहेत
3. एजमध्ये उत्तम कामगिरी, उत्तम सुरक्षा पर्याय आणि
कलेक्शन सारखी काही खास वैशिष्ट्ये आहेत.
4.एजने बॅटरी चाचण्या ५ मध्ये क्रोमचाही पराभव केला.
कोणताही वेब ब्राउझर तुमचे ऑनलाइन धोक्यांपासून पूर्णपणे
संरक्षण करणार नाही.
चाचणीच्या उद्देशाने दोन्ही डाउनलोड करणे योग्य आहे.

Read more ...

Wednesday, 3 May 2023

Advantages of a high score : CIBIL Score,उच्च क्रेडीट स्कोअरचे फायदे : CIBIL स्कोर

 Advantages  of a high score : CIBIL Score

उच्च क्रेडीट स्कोअरचे फायदे : CIBIL स्कोर




















1- कमी व्याजदरात कर्ज: 

अनेक कर्जांमध्ये, उच्च क्रेडिट स्कोअर एखाद्या व्यक्तीला कमी व्याजदरावर कर्ज मिळविण्यात मदत करतो 

2- जलद कर्ज मंजूरी

क्रेडिट संस्था,पतसंस्था ,बँक ,सहकारी संस्था  कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास तपासते. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर जास्त असल्यास, (सरासरी ५५० पेक्षा जास्त  )सावकार त्याला सुरक्षित समजेल आणि कर्जाचा अर्ज जलद स्वीकारला जाईल.

3- कर्जाचे जलद वितरण

सिबिल स्कोर चांगला असल्याने मुख्य शाखेतून कर्ज जलद गतीने कर्जदाराच्या खात्यावर  ट्रान्सफर केल्या जाते आणि  कर्जाचे वितरण हा कर्ज प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. त्याच्या मंजुरीनंतर, रक्कम वापरासाठी प्रवेश योग्य आहे. कर्ज मंजूरी जलद, जलद वितरण प्रक्रिया.


04.उच्च मर्यादांच्या मंजुरीसाठी गुणवत्ता:

जर आपला सिबिल स्कोर चांगला म्हणजे ५५० च्या पेक्षा जास्त असेल तर आपली कर्ज मर्यादा सुद्धा वाढते किंवा वाढवता येते .आपण कर्ज परत फेड करण्या योग्य आहात ,असे बँकेला वाटते.



Read more ...

कर्ज म्हणजे काय ?What is Loan ?

 कर्ज म्हणजे काय ?What is Loan ?

" कर्ज म्हणजे एखाद्या  व्यक्तीने  बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ठराविक कालावधीसाठी घेतलेली रक्कम. कर्ज हे मूलत: एक कर्ज असते जे कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड होईपर्यंत कर्जदाराला व्याजासह भरावे लागते."

"A loan is an amount of money borrowed by a lender from a bank or a financial institution for a fixed period of time. A loan is essentially a debt which has to be paid to the lender with interest until the entire loan amount has been repaid."


आमची आर्थिक व्यवस्था व्यवस्थापित करण्यात मदत करून कर्जे आमच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणात अविभाज्य भूमिका बजावतात.
०१.उच्च्च शिक्षण असो किंवा    
०२.आंतरराष्ट्रीय शिक्षण, 
०३ स्वप्नातील घर किंवा 
०४.वैयक्तिक वापरासाठी निधीची तात्काळ आवश्यकता किंवा 
०५.व्यवसाय विस्तारासारखा नियोजित उपक्रम असो, 
०६.पळत घेणे असो 
०७.शेती घेणे असो.
०८.दवाखान्याचे काम 
०९.विशेषतः गाडी साठी तर कर्ज लागतेच 
१०.पिक कर्ज सुद्धा एका प्रकारचे कर्ज च आहे.
म्हणून कर्ज हे एक सर्व गरीब किंवा सधन सर्वाचे एकमात्र विकासाचे साधन बनलेले आहे.
कर्ज हे शेवटचे सर्वोत्तम साधन आहे. तथापि, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कर्जदार तुमच्या कर्ज अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर आणि अहवाल तपासतात.

" तुमचा सिबिल  स्कोर जितका जास्त असेल तितकी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते "
" क्रेडिट कार्ड असो, पर्सनल लोन, होम लोन, ऑटो लोन किंवा कंझ्युमर ड्युरेबल लोन असो, तुमच्या सिबिल स्कोअर आणि रिपोर्टसह तुम्ही आता तुमच्या कर्जाच्या गरजा अधिक व्यवस्थित पद्धतीने आखू शकता."

कर्ज फेडताना का जड जाते :कर्ज म्हणजे डोके दुखी !!! का?

०१.विनाकारण घेतलेले कर्ज 

०२.वेळेवर हफ्ता  भरल्याने डीव लागणे 

०३.हफ्ता भरल्याची किंवा कात्ल्याची खात्री न करणे

०४.बँकेत मिनिमम बलेन्चे न  ठेवणे  

०५.खर्चाची ताळेबंद न ठेवणे 

०६.पैसे आहे म्हणून वायफळ खर्च 

०७.खर्चाचे नियोजन नसणे 

०८.आवक कमी आणि खर्च जास्त 


 

MY opinion :" Barrow the loan at the end of your adjustment, and only if there is no any other way for"

Read more ...

Tuesday, 2 May 2023

*मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?*

*मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?* 

अचानक आलेल्या  आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा / क्लेम  घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो. 

*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात

१) खोलीभाडे(Room Rent)
२) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
३) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
४) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
५) आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
६) गोळ्या, औषधे , सलाईन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
७) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
८) एम आर आय खर्च (MRI CHARGES)
९) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन),
१०) रक्त-लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),
११) प्लेटलेस (Platless) पिशवी
१२) रक्त पिशवी खर्च (Blood) 
१३)  विशेष लॅबोरेटरी तपासण्यांचा खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
१४) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
१५) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
१६) डॉक्टर सर्जरी खर्च ( DOCTOR  Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात. 

*मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?* 

१) अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. 

२) बँकेत बचत  अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात. 

३) बँकेत ठेवलेली FD (एफ. डी.) मोडावी लागते. 

४) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात. 

५) नातेवाईक मित्र मंडळी यांच्याकडे हात पसरावे लागतात. किंवा सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते. 

६)  वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

*मेडिक्लेम असल्यास* 

१) आपली निश्चिन्तमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते. 

२) हॉस्पिटलमध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही. 

३) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते. 

४) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते. 

*मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.*
Read more ...

Sunday, 30 April 2023

चांगली नोकरी मिळवायची असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका?How can you find a job that fits your skills?

तुमची कौशल्ये आणि आवडी ओळखा ?

Identify your skills and interests.

तुमच्या कौशल्यांशी जुळणारी नोकरी तुम्ही कशी शोधू शकता? 

हिली पायरी म्हणजे तुमची कौशल्ये(Skills) आणि आवडी (Interest)ओळखणे. उदाहरणार्थ, कदाचित तुम्हाला कारवर काम करणे किंवा संगणक निश्चित करणे आवडते.फोन दुरुस्त करणे,कॉल सेन्टरवर काम करणे ,पैन्तिंग करणे  ही चांगली सुरुवात आहे. पण अजून काय? तुम्हाला कामाच्या बाहेर काय करायला आवडते? कदाचित ते वाचन, खेळ खेळणे किंवा आपल्या कुटुंबासह वेळ घालवणे आहे. - तुमची कौशल्ये ओळखा. तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता आणि त्यांना काय आवश्यक आहे?


नवीन संधी शोधा(Explore new opportunities)
- आज  च्या काळात इंटरनेट सुविधा घरोघरी उपलब्द झालेली असताना नुसता वेळ वाया घालवून रील्स आणि बिनकामाचे फिल्म पहिल्यापेक्षा सोसिअल माध्यमाचा वापर करून तुमच्या कोशाल्यासी संबधित नौकरी चा शोध घेऊन  नेटवर्किंग आणि माहितीपूर्ण मुलाखतींद्वारे नवीन संधी शोधा.



नौकरी की तलाश कर रहे युवा ध्यान दें, (The youth !Pay attention to who are looking for a job.)

जॉब बोर्ड आणि वेबसाइट पहा जे तुमच्या स्वारस्यांशी किंवा आवडीशी संबंधित नोकऱ्यांची यादी करतात.मार्केट मध्ये बर्याच अश्या वेब साईटस आहेत जर आपण गुगल केले तर आपल्या लक्षात येईल,यु टूब मध्ये विदेओ बघा



कोणत्या प्रकारचे काम करायचे ?What kind of work you wants to do?

तुमच्या कौशल्याच्या सेटमध्ये बसणाऱ्या नोकरीच्या संधी शोधा. - तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे ते जाणून घ्या.
अगोदर आपल्याला आवडणाऱ्या नोकर्यांची कोंव कामाची यादी करा आणि त्या संबधित नोकरी मार्केट मध्ये मिळते का ते शोधा आणि त्या संदर्भात माहिती जमा करा.


आवड असलेल्या पदांसाठी अर्ज करा(Apply for positions that interest you,)
आपल्याला स्वारस्य ,आवड असलेल्या पदांसाठी अर्ज करा, जरी ते सुरुवातीला आवाक्याबाहेर वाटत असले तरीही. तुम्हाला काय करायला आवडते याचा विचार करून सुरुवात करण्यासाठी एक चांगली जागा आहे. जर तुम्हाला तुमच्या हातांनी काम करायला आवडत असेल तर सुतारकाम किंवा प्लंबिंग सारख्या व्यवसायाचा विचार करा. प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी यांसारख्या संगणक कौशल्यांचा समावेश असलेल्या नोकर्‍या देखील तुम्ही पाहू शकता.

आवडीच्याक्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांशी बोला.(Talk to people who work in the field that interests )
 - तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांशी बोला. तुम्हाला त्यांच्या नोकर्‍या कशा मिळाल्या आणि नियोक्ते कोणती कौशल्ये शोधतात याबद्दल किती लोकांच्या कथा आहेत याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल.प्रत्येक माणसाचे अनुभव गृहीत धरून पूर्ण तयारी करा किंवा त्यासंबंधित तयारी करून मुलाखत द्या.


Read more ...
Designed By Published.. Blogger Templates