Advantages of a high score : CIBIL Score,उच्च क्रेडीट स्कोअरचे फायदे : CIBIL स्कोर

 Advantages  of a high score : CIBIL Score

उच्च क्रेडीट स्कोअरचे फायदे : CIBIL स्कोर




















1- कमी व्याजदरात कर्ज: 

अनेक कर्जांमध्ये, उच्च क्रेडिट स्कोअर एखाद्या व्यक्तीला कमी व्याजदरावर कर्ज मिळविण्यात मदत करतो 

2- जलद कर्ज मंजूरी

क्रेडिट संस्था,पतसंस्था ,बँक ,सहकारी संस्था  कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास तपासते. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर जास्त असल्यास, (सरासरी ५५० पेक्षा जास्त  )सावकार त्याला सुरक्षित समजेल आणि कर्जाचा अर्ज जलद स्वीकारला जाईल.

3- कर्जाचे जलद वितरण

सिबिल स्कोर चांगला असल्याने मुख्य शाखेतून कर्ज जलद गतीने कर्जदाराच्या खात्यावर  ट्रान्सफर केल्या जाते आणि  कर्जाचे वितरण हा कर्ज प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. त्याच्या मंजुरीनंतर, रक्कम वापरासाठी प्रवेश योग्य आहे. कर्ज मंजूरी जलद, जलद वितरण प्रक्रिया.


04.उच्च मर्यादांच्या मंजुरीसाठी गुणवत्ता:

जर आपला सिबिल स्कोर चांगला म्हणजे ५५० च्या पेक्षा जास्त असेल तर आपली कर्ज मर्यादा सुद्धा वाढते किंवा वाढवता येते .आपण कर्ज परत फेड करण्या योग्य आहात ,असे बँकेला वाटते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.