कर्ज म्हणजे काय ?What is Loan ?

" कर्ज म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ठराविक कालावधीसाठी घेतलेली रक्कम. कर्ज हे मूलत: एक कर्ज असते जे कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड होईपर्यंत कर्जदाराला व्याजासह भरावे लागते."
"A loan is an amount of money borrowed by a lender from a bank or a financial institution for a fixed period of time. A loan is essentially a debt which has to be paid to the lender with interest until the entire loan amount has been repaid."
०१.उच्च्च शिक्षण असो किंवा
०२.आंतरराष्ट्रीय शिक्षण,
०३ स्वप्नातील घर किंवा
०४.वैयक्तिक वापरासाठी निधीची तात्काळ आवश्यकता किंवा
०५.व्यवसाय विस्तारासारखा नियोजित उपक्रम असो,
०६.पळत घेणे असो
०७.शेती घेणे असो.
०८.दवाखान्याचे काम
०९.विशेषतः गाडी साठी तर कर्ज लागतेच
१०.पिक कर्ज सुद्धा एका प्रकारचे कर्ज च आहे.
म्हणून कर्ज हे एक सर्व गरीब किंवा सधन सर्वाचे एकमात्र विकासाचे साधन बनलेले आहे.
कर्ज हे शेवटचे सर्वोत्तम साधन आहे. तथापि, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कर्जदार तुमच्या कर्ज अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर आणि अहवाल तपासतात.
" क्रेडिट कार्ड असो, पर्सनल लोन, होम लोन, ऑटो लोन किंवा कंझ्युमर ड्युरेबल लोन असो, तुमच्या सिबिल स्कोअर आणि रिपोर्टसह तुम्ही आता तुमच्या कर्जाच्या गरजा अधिक व्यवस्थित पद्धतीने आखू शकता."
कर्ज फेडताना का जड जाते :कर्ज म्हणजे डोके दुखी !!! का?
०१.विनाकारण घेतलेले कर्ज
०२.वेळेवर हफ्ता न भरल्याने डीव लागणे
०३.हफ्ता भरल्याची किंवा कात्ल्याची खात्री न करणे
०४.बँकेत मिनिमम बलेन्चे न ठेवणे
०५.खर्चाची ताळेबंद न ठेवणे
०६.पैसे आहे म्हणून वायफळ खर्च
०७.खर्चाचे नियोजन नसणे
०८.आवक कमी आणि खर्च जास्त
MY opinion :" Barrow the loan at the end of your adjustment, and only if there is no any other way for"

.jpg)