" सिबिल स्कोर घसरला आहे!!!मग असा वाढवा !!! "
" सिबिल स्कोर कमी तर व्याजदर जास्त ???
## कमी स्कोर तर बँक पण नाही देणार कर्ज ##
सिबिल स्कोर घसरला आहे!!!मग असा वाढवा !!!
०१.कर्जाचा हफ्ता (Instalment /emi )वेळेवर भरा .
०२.कर्ज नील झाल्याची खात्री करा :
०३.प्रसंगी एकाच कर्जातून कामे पूर्ण करा.
०४.परतफेडीचा कालावधी जास्त ठेवा.
०५.थकबाकी ठेवू नका .
०६.तुम्ही बँकेत कर्जमुक्त झाले आहात याची कागदोपत्री खात्री करा .
०७.कुणाचा जमीनदार होउ नका .
०८आपण भरलेलें हफ्ते बँकेतून वजा झाल्याचीई खात्री करा
सिबिल स्कोर म्हणजे काय :-
आपका CIBIL स्कोर 300 और 900 के बीच, एक तीन अंकों का नंबर है, जो आपकी क्रेडिट योग्यता को दर्शाता है. उच्च स्कोर आपको लोन और क्रेडिट कार्ड पर तेज़ अप्रूवल और बेहतर डील प्राप्त करने में मदद कर सकता है.
"तुमचा CIBIL स्कोअर हा 300 आणि 900 मधील तीन अंकी क्रमांक आहे, जो तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो. उच्च स्कोअर तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डवर जलद मंजुरी आणि चांगले सौदे मिळविण्यात मदत करू शकते."
थोडक्यात सांगायचे झाले तर सिबिल स्कोर म्हणजे "तुमची कर्ज परत फेड करण्याची पद्धत योग्य कि अयोग्य किंवा तुमचा व्यवहार कसा आहे "
०१.कर्जाचा हफ्ता (Instalment /emi )वेळेवर भरा :
कर्ज तेवढेच घ्या जेवढे आपल्याला झेपेल नसता विनाकारण डोईजड होईल असे कर्ज घेऊन स्वतः ला आणि कुटुंबाला धोक्यात घालू नका ,खर्चाचे आणि इनकम चे नियोजन करून ठेवा जेणेकरून कुठलाही हफ्ता bounce होणार नाही आणि आपले सिबिल स्कोर घसरणार नाही.
०२.कर्ज नील झाल्याची खात्री करा :
बर्याच वेळा आपल्याला असे वाटत्ते कि आपले कर्ज खाते नील झालेले आहे परंतु काही वेळेस bounce झालेल्याचा अतिरिक्त लागलेला चार्गे आपले खाते नील होत नाही .याची आपण खात्री करायला पाहिजेच .
०३.प्रसंगी एकाच कर्जातून कामे पूर्ण करा.
आपण जसे लागले तसे कर्ज काढायला सुरुवात करतो जसे होमेलोन ,कारलोन ,वैयाक्तिक कर्ज ,शैक्षणिक कर्ज इत्यादि .आणि यामुळे आपले एखादे कर्ज खात्याचे Instalment भरणे झाले नाही कि आपले सिबिल घसरायला लागते .हे आपण टाळायला पाहिजे .
