होम लोन ते पण कमीत कमी व्याजदराने!!!/Home loan at minimum interest!!!!


ध्यमवर्गीय भारतीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं ते म्हणजे त्याचं स्वत:चं घर. घर खरेदी केल्यानंतर तो गाडी आणि इतर गोष्टींचा विचार करतो. घर घेणं खूप कठीण असतं, पण बँकांनी दिलेल्या कर्जामुळे (Loan) लोकांना यात खूप मदत होतेय. आजकाल तुम्हीही घरखरेदीचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांचं गृहकर्ज (Home Loan) आणि त्यावरील व्याज याची माहिती जाणून घ्या.
शा अनेक बँका आहेत ज्या 6.4 ते 6.5 टक्के व्याजाने गृहकर्ज देतात. अशा काही बँकाही आहेत, ज्यांचा व्याजदर यापेक्षा थोडा जास्त आहे. पण जर तुम्ही 6.4 आणि 6.5 टक्के मधील फरक पाहिला तर 0.10 टक्क्याच्या फरकाचाही फायदा तुम्हाला गृहकर्जाच्या पूर्ण पेमेंटवर होताना दिसेल.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८५ टक्के आरएलएलआर दराने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ८.२ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

कोटक महिंद्रा बँक ही बँक सर्वात कमी दरात गृहकर्ज देण्यासाठी ही बँक लोकप्रिय आहे. बँक सध्या आरएलएलआरमधून ६.५० टक्के गृहकर्ज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ज्येष्ठ उद्योगपती उदय कोटक हे या बँकेचे सीईओ आहेत.

बँक ऑफ बडोदा ही बँक गृहकर्ज देण्यापूर्वी बँक तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्री घेते. यानंतर पात्र कर्जदारांना कमी दरात कर्ज देतात. बँक ६.५ टक्के आरएलएआरवर गृहकर्ज देत आहे. घरखरेदीसाठी बँक कमीत कमी ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ७.८५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ६.८ टक्के आरएलएलआरमधून गृहकर्ज देत आहे. बँक गृहकर्जावर किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.८ टक्के दराने व्याज देत आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य सावकारांपैकी एक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

युनियन बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८ टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.२५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वात कमी व्याजदराने खरेदी करू शकता.जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.