टाटा मोटर्समध्ये ‘कमवा आणि शिका’ची सुवर्णसंधी
नौकरीचे ठिकाण: पुणे
नोकरीची पात्रता: इयत्ता बारावी पास(कोणत्याही बारावी पास)
नोकरीचा उद्देश: कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका आधारावर टाटा मोटर्सने ही योजना चालू केले आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमावता येणार आहे.
टाटा मोटर्सने एन टी टी एफ माध्यमातून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींसाठी कमवा आणि शिका राबवण्यात येणार आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
योजनेंतर्गत Diploma In Manufacturing Technology हा अभ्यासक्रम मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन पूर्ण करता येणार आहे
मानधन/पगार : तर त्यांना 12850 विद्यावेतन दिला जाणार आहे.
इतर सुविधा: मोफत बस सुविधा, गणवेश, शूज विमा इत्यादी तसेच एक वेळचे जेवण दोन वेळा चहा, नाष्टा फक्त पंधरा रुपये महिना असणार आहे
अभ्यासक्रमाचा कालावधी:३वर्ष
अधिक माहितीसाठी संपर्क:9325320327, 8793508280, 7397802522, 9834920764, 9021719017, 7758928182, 9890247566 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

